प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल; विवाहोत्सुकांच्या समस्या सुटतील
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
रहस्यमय विद्या ह्याची गोडी लागेल. बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही. हितशत्रूंचा त्रास होईल. आज शक्यतो नवीन कार्य सुरू करू नका.
आज आपणास वैवाहिक जवळीक साधता येईल. सार्वजनिक जीवनात यश मिळेल. व्यापारी आपल्या व्यापारात विकास करू शकतील. अचानक धनलाभ होईल.
आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
आज अचानक खर्च उदभवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षित झाल्याने एखाद्या संकटात सापडाल.
आज आपणास मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. नकारात्मक विचारांमुळे निराशा येईल. जलाशय धोकादायक ठरू शकतात. नोकरीत स्त्री वर्गा पासून जपून राहा.
आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. भावंडे व शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. समाजात मान - सन्मान मिळेल.
आज आपली मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबीयांशी मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. आरोग्य बिघडेल.
आज आपण तन-मनाने खुश व ताजेतवाने राहाल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. आर्थिक लाभ होईल. आनंददायक बातम्या मिळतील.
आज आपल्या रागामुळे कुटुंबीय व इतर लोकांशी आपले संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे हे एखाद्या वादाचे कारण ठरेल. एखादी दुर्घटना संभवते. आजारावर खर्च होईल.
आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. विवाहोत्सुक व्यक्तींच्या समस्या किरकोळ प्रयत्नांनी सुटतील.
आज प्रत्येक काम सरळपणे होऊन त्यात यश सुद्धा मिळेल. नोकरी-व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. प्रकृती उत्तम राहील.
आजच्या दिवसाची सुरवात भीती व उद्विग्नता ह्याने होईल. नशिबाची साथ मिळणार नाही. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. अकारण पैसा खर्च होईल.