Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य : मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता, आर्थिक लाभ संभवतो...
जाणून घ्या, काय सांगते तुमची राशी...
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती

आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकार विरोधी प्रवृतीं पासून दूर राहणे हितावह राहील.
मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. बौद्धिक, तार्किक विचार विनिमय होईल.
आजचा दिवस व्यापार - व्यवसायास अनुकूल आहे. व्यापार वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार यशस्वीपणे होतील. घरातील वातावरण आनंदी राहील.
आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. विचारात सतत बदल होत असल्याचे दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा.
आजचा दिवस मना विरुद्ध गोष्टी घडण्याचा आहे. कुटुंबात वाद संभवतात. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत.
क्लिक करा