Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य - 19 फेब्रुवारी 2023

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...
आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. सरकारी फायदा मिळण्याची शक्यता. कामासाठी एखादा प्रवास घडेल. आईकडून लाभ संभवतो.
व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील.
रागावम संयम ठेवला नाही तर एखाद्या अप्रिय प्रसंगास सामोरे जावे लागेल. आर्थिक चणचण भासेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा.
व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. मान - प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल. आणखी वाचा
दैनंदिन कामात विघ्ने येतील. कार्यपूर्तीत अडचणी येतील. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी झाल्याने नैराश्य येईल. आई विषयक चिंता राहील.
अचानकपणे खर्चात वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने मन आनंदित होईल.
आज मनात हळवेपणा जास्त प्रमाणात राहील. मानसिक तणाव सुद्धा असेल. धनाची तसेच कीर्तीची हानी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील.
नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांशी घराविषयी महत्वाची चर्चा कराल. आर्थिक लाभ संभवतात.
वायफळ खर्च होतील. मनास मरगळ येईल. कुटुंबीयांशी गैरसमज झाल्याने मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही.
प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान-सन्मान मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता. आप्तेष्टां कडून भेटवस्तू मिळाल्याने आनंददित व्हाल.
आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा. कुटुंबियांशी मतभेद होतील.
आज आपण सामाजिक सोहळ्यात सहभागी व्हाल. मित्रांचा सहवास लाभेल. खर्चसुद्धा वाढेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता.
क्लिक करा