Tap to Read ➤
राशीभविष्य : अचानक धनलाभ संभवतो; परदेशगमन, मंगल कार्यात सफलता मिळेल
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. मातृ घराण्याकडून फायदा होईल.
आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आपले मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. आज सुरू केलेली सर्व कामे अपूर्ण राहतील. वायफळ खर्च होईल.
आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. संतती कडून लाभ होऊ शकतो. उत्तम भोजन मिळेल.
आज नशिबाची साथ लाभेल. परदेशातून शुभ समाचार मिळतील. अचानक धनलाभ संभवतो. परदेशगमन व मंगल कार्य ह्यात सफलता मिळेल.
आज आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. राग व बोलणे ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.
आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळावे लागेल. खूप खर्च होईल.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
आज आरोग्य विषयक थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. आर्थिक नियोजन यशस्वीरीत्या पूर्ण कराल.
आज शरीर व मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील.
आज दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. व्यापार - व्यवसायात आर्थिक लाभ होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल.
वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल. वाद - विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा.
आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज आर्थिक देवाण - घेवाण सावधपणे करावी लागेल. मनात नकारात्मक विचार येतील.
क्लिक करा