Tap to Read ➤
राशीभविष्य, ९ सप्टेंबर २०२३
वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?
विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती होईल व त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत आपण येऊ शकणार नाही.
आज द्विधा मनःस्थितीमुळे व्यवहारात अडचणी येऊ शकतात. बाहेर पडण्यासाठी महत्वाचा वेळ खर्च करावा लागेल.
मित्र व कुटुंबीयांसह घरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल.
आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही.
कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही.
नव्या कामासंदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी व नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस लाभदायी आहे.
आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संतती विषयक काळजी वाटेल.
सध्या शांत राहून वेळ घालवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे.
आजचा दिवस बौद्धिक व तार्किक विचार - विनिमयासाठी अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होतील.
ठरविल्याप्रमाणे काम करु शकाल. आर्थिक देवाण - घेवाणीत सुद्धा यश मिळवू शकाल.
आपले विचार व बोलणे ह्यात बदल होईल. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल.
आज आपल्यात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव असल्याचे दिसून येईल. मन अस्वस्थ राहील.
क्लिक करा