Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, ९ नोव्हेंबर २०२४

आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल.
आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल.
आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने प्रत्येक बाबतीत सावध राहावे लागेल.
आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल.
आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल.
आज संतती विषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल.
आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्‍या विचार तरंगांमुळे त्रास होईल.
आज दिवसभर आपण आनंदित राहू शकाल. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल
आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळे निर्णयाप्रत जाणे अवघड होईल.
आज प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. नोकरी-व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल.
जमीन - जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील.
आज मित्रांकडून आपणाला लाभ होईल व त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल.
क्लिक करा