Tap to Read ➤

९ जून २०२४: वाचा, तुमचे आजचे राशीभविष्य

आजची सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे.
आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी आहे.
सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ होईल.
आजचा दिवस प्राप्तीच्या प्रमाणात अधिक खर्च करण्याचा आहे.
सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक बातम्या प्राप्त होतील.
कुटुंबियांशी सलोखा राहील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील.
आज सकाळी आपले मन चिंतातुर होईल. शारीरिक दृष्टया शैथिल्य व आळस वाढेल.
मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. हातून एखादे अवैध कार्य होण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. सकाळी मनोरंजनात्मक कार्यात सहभागी व्हाल.
आपली वाणी संयमित ठेवा. घरातील वातावरण आनंददायी राहील.
आज आपल्यात कलेविषयी विशेष गोडी निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
आज आपण अती भावनाशील व्हाल. अती विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल.
क्लिक करा