Tap to Read ➤

३१ मार्च २०२४: कसा असेल तुमचा आजचा दिवस, वाचा राशीभविष्य!

गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय व गूढ विषयांचे आकर्षण राहील.
एखाद्या जवळच्या प्रवासाचे नियोजन कराल. प्रकृती उत्तम राहील.
घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. प्रकृती उत्तम राहील.
आजच्या दिवसाची सुरूवात चिंता व उद्वेगाने होईल. आरोग्याच्या तक्रारी पण राहतील.
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. घरात वाद होतील. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील.
कोणत्याही कार्यात विचारपूर्वक सहभागी व्हा. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल.
मनःस्थिती द्विधा झाल्याने कोणत्याही बाबतीत ठाम निर्णय करू शकणार नाही.
आजचा दिवस साधारणच आहे. तन - मनाला सुख - आनंद मिळेल.
आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उदभवतील.
आज विविध क्षेत्रातून लाभ होण्याचा दिवस असल्याने सामाजिक कार्यांतून लाभ होईल.
आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल.
मनातील दुःख, अशांततेने दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल.
क्लिक करा