Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, ३ नोव्हेंबर २०२४
विचारांमुळे एखाद्या गूढ किंवा रहस्यमय विषयाचा छंद लागेल.
कुटुंबीय व स्नेहीजनांसह प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल.
अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणांस यश व कीर्ती लाभेल.
शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. पोटदुखीचा विकार बळावेल.
उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल.
आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता मिळवून देणारा आहे.
कामात आपल्या आळशीपणामुळे आपणाला दुःख होण्याची शक्यता आहे.
घरात सुखा - समाधानाचे वातावरण राहील. मित्र व स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल.
रागावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशीही वादविवाद होतील. मानसिक चिंतेत राहाल.
विवाहेच्छुकांना अपेक्षित जोडीदार मिळेल. व्यापारात सुद्धा दिवस लाभदायी ठरेल.
कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. समाजात सन्मान प्राप्त होईल.
आज वरिष्ठांशी मतभेद होतील. शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील.
क्लिक करा