Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२४
आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल.
वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल.
आज आपल्या मनात विविध विचार तरंग उमटतील. त्या विचारांत आपण गढून जाल.
ग्लानीमुळे आज आपले मन दुःखी होईल. प्रफुल्लता, स्फूर्ती ह्यांचा अभाव राहील.
आजचा दिवस समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल.
गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल.
आर्थिक नियोजन यशस्वीपणे कराल. सृजनशीलता वाढेल.
आजचा दिवस प्रतिकूलतेचा. शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.
तुम्ही मित्रांसह रम्य ठिकाणी प्रवासास जाण्याचा बेत आखाल.
जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी दिवस अनुकूल आहे.
शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र उत्तम राहील.
आज आपणातील लेखक किंवा कलाकारास कला व्यक्त करण्याची संधी मिळेल.
क्लिक करा