Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४

स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर संयम ठेवावा लागेल
वडिलांकडून व वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल.
शेजारी-पाजारी, भावंडे तथा मित्रमंडळ यांच्यासह आनंदात वेळ घालवाल.
गैरसमज व नकारात्मक व्यवहार आपल्या मनात ग्लानी निर्माण करतील.
आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल.
आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे.
मित्रांशी भेट होऊन त्यांच्यासह फिरायला जाल.
आज कौटुंबिक जीवनाची सार्थकता आपल्या लक्षात येईल
कामात उत्साह व आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील.
आज नकारात्मक विचार प्रभावी होऊ देऊ नका. भागीदारांशी संबंध बिघडतील.
आपला आत्मविश्वास वाढल्याने कामात यश मिळणे सहज शक्य होईल.
मनाचा खंबीरपणा व आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील.
क्लिक करा