Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य, २५ जानेवारी २०२५

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस
वाणीवर संयम ठेवून अनेक गैरसमज आपण टाळू शकाल.
एखाद्या जवळच्या प्रवासाचे नियोजन कराल. प्रकृती उत्तम राहील.
आर्थिक लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील. कामात यश मिळेल.
नवे काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही.
आपल्या वक्तव्याने गैरसमज वाढतील व आपले मन उदास होईल.
मित्रांशी सुसंवाद साधू शकाल. कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे.
संबंधितांशी मतभेद संभवतात. व्यवहारात हट्टीपणा सोडावा लागेल.
स्वकीयांकडून भेटवस्तू प्राप्त होतील. आनंददायी बातमी समजेल.
आजचा दिवस कष्टदायक, कुटुंबियांशी कटकट झाल्याने मन दुःखी होईल.
विवाहेच्छुकांना जोडीदाराची निवड सहजपणे करता येईल.
आज प्रत्येक कामात सहजपणे यश मिळू शकेल. मनःस्थिती आनंदी राहील.
शरीरास थकवा व आळस जाणवेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.
क्लिक करा