Tap to Read ➤
२५ ऑगस्ट २०२४, आजचे राशीभविष्य
जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस
शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल. धन प्राप्ती संभवते.
पूर्ण विचार केल्या शिवाय कोणताही निर्णय आज घेऊ नये.
स्त्री मित्रांकडून लाभ संभवतो. प्रवास आनंददायी होतील.
वाहनसौख्य मिळेल. सरकार कडून फायदा होईल. संसारिक सुखात वाढ होईल.
संततीची काळजी राहील. शरीरास थकवा, आळस व विमनस्कता जाणवेल.
हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ व रहस्यमय गोष्टीत रूची राहील.
वैवाहिक सौख्य मिळेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे.
विशेष कामात खर्च होईल. आजारी व्यक्तिच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसेल.
प्रिय व्यक्तीसह सुखद क्षण अनुभवाल. साहित्य व लेखन क्षेत्रात रस राहील.
जलाशया पासून सावध राहावे लागेल. एखादी धनहानी व मानहानी संभवते.
एखादी महत्वपूर्ण योजना आखाल. जवळपास प्रवासाला जाण्याचा बेत ठरवू शकाल.
कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.
क्लिक करा