Tap to Read ➤

२४ ऑगस्ट २०२४: कसा असेल तुमचा आजचा दिवस?

वाचा आजचे राशीभविष्य
प्रत्येक काम यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदाचे असेल.
स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्याने घरात विरोधी वातावरण निर्माण होईल.
नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
नवीन सजावट करून घराची शोभा वृद्धिंगत कराल. आई कडून लाभ होईल.
यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. एखादा प्रवास संभवतो.
बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे.
व्यापारी वर्गाला व्यापारात वाढ होईल. अचानक धनलाभ संभवतो.
हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील.
आज कार्यपूर्ती न झाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील.
घरात भावंडांसह काही आयोजन कराल. त्यांच्यासह वेळ आनंदात जाईल.
आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार सावधपणे करावे लागतील.
क्लिक करा