Tap to Read ➤

आजचे राशीभविष्य: २१ मे २०२४

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस
सामाजिक सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल
उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवावा लागेल
नव्या कामासाठी दिवस अनुकूल नाही.
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही
शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल
कौटुंबिक सुख, दिवस आनंदात जाईल
आपल्यातील रचनात्मक शक्ती प्रकट होईल
दिवसभर स्वास्थ्यासंबंधी तक्रार राहतील
कौटुंबिक जीवनात सुख-संतोष अनुभवाल
व्यवसायात धन व प्रतिष्ठा यात वाढ होईल
आज काम करण्याचा उत्साह कमी राहील
क्रोध व वाणीवर संयम ठेवावा लागेल.
क्लिक करा