Tap to Read ➤
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२४
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस
जोडीदाराच्या आरोग्याविषयी काळजी राहील.
कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
खर्चाचे प्रमाण वाढणार नाही याकडे लक्ष द्या
नवीन कामे सुरू करताना अडचणी येतील
परिस्थिती अनुकूल पण रागावर नियंत्रण ठेवा
घरात आनंद लाभेल. प्रकृती उत्तम राहील
तुमच्यातील कलात्मकतेला योग्य वाव मिळेल.
निद्रानाश होण्याची शक्यता, धनहानी संभवते.
शारीरिक, मानसिक आरोग्य सुधारेल
शेअर्स व सट्टयात गुंतवणूक करू शकाल.
कार्यालयात आपलाच प्रभाव असेल.
कष्टाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य
क्लिक करा