Tap to Read ➤
Dahi Handi 2024 : कृष्ण कन्हैया...; मराठी अभिनेत्रीचं खास फोटोशूट
मराठी अभिनेत्रीने दहीहंडीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.
संपूर्ण देशात आज गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
मराठी अभिनेत्री दीप्ती देवीने दहीहंडीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे.
यामध्ये दहीहंडी सोबत दीप्तीने खास पोझही दिल्याचं पाहायला मिळत आहे.
कृष्णाच्या नटखट अदांप्रमाणेच दीप्तीचं हे फोटोशूटही हटके आहे.
दीप्ती देवी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्येही तिने काम केलं आहे.
दीप्तीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
क्लिक करा