Tap to Read ➤

चेकवर डाव्या बाजूला दोन आडव्या लाईन्स का देतात? नसेल तर काय होईल

अनेकदा आपण पैशांच्या देवाणघेवाणीसाठी चेकचा वापर करतो.
अनेकदा आपण पैशांच्या देवाणघेवाणीसाठी चेकचा वापर करतो. पैशांच्या देवाणघेवाणीचं हे एक महत्त्वाचं माध्यम आहे.
चेक वर डाव्या बाजूला वरती देत असलेल्या आडव्या लाईन्समुळे एक कंडिशन लागते. आणि ते एका अटीप्रमाणे काम करतं.
अनेकदा या २ लाईन्समध्ये A/C Payee म्हणजेच अकाऊंट पेयी असं लिहिलेलं असतं.
ज्या चेकवर अशा दोन लाईन्स असतात, त्यावर असलेली रक्कम ज्याचं नाव चेकवर असेल त्याच्याच खात्यात रक्कम ट्रान्सफर केली जाते.
जर तुमच्या चेकवर डबल लाईन असेल, तर तुम्ही कॅश रक्कम काढू शकणार नाही.
एकदा चेक क्रॉस झाला असेल, तर पुन्हा तो अनक्रॉस करू शकत नाही. जर तो अनक्रॉस केला, तर तो बाऊन्स होतो.
क्लिक करा