Tap to Read ➤
समुंदर में नहाँ के... 'या' अभिनेत्रीला ओळखलंत?
अभिनेत्रींचे फोटोशूट हा नेहमीच चर्चेत असलेला मुद्दा असतो
अभिनेत्री आपल्या अभिनयनासोबतच सोशल मीडियामुळे चर्चेत असतात
एकीकडे धो-धो पाऊस असताना ही अभिनेत्री समुद्रकिनारी एन्जॉय करताना दिसली
ही अभिनेत्री म्हणजे अनेक वेब सिरीजमधून भेटीला आलेली मधुरिमा रॉय
'क्रिमिनल जस्टिस' या लोकप्रिय वेब सिरीजमध्ये ती झळकली होती
मधुरिमा ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे, तिने अनेक जाहिरातींमध्येही काम केलं आहे
Your browser doesn't support HTML5 video.
मधुरिमा ही सोशल मीडियाप्रमाणेच वेब सिरीजमध्येही बोल्ड सीन्स चित्रित करण्यास कधीच मागे हटत नाही
क्लिक करा