Tap to Read ➤

PICS: मुंबईच्या कर्णधाराचा 'व्हॅलेंटाईन', क्रिकेटपटूंना 'प्रेमरंग'

आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे चा उत्साह आहे.
क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने या खास दिवशी पत्नीसोबतचा फोटो शेअर केला.
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा व्हॅलेंटाईन.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक फोटो शेअर केला.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने देखील हा प्रेमाचा दिवस साजरा केला.
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन.
क्लिक करा