Tap to Read ➤

रोहितचा 'वर्ल्ड' क्लास! डेव्हिड वॉर्नरलाही लागली धाप

भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे वर्ल्ड रेकॉर्ड
ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका वन डे सामन्यात डेव्हिड वॉर्नरने आज एक विक्रम नोंदवला
ऑसींनी १० षटकांत १०२ धावा चोपल्या अन् आफ्रिकेतील ही पॉवर प्लेमधील सर्वोत्तम खेळी ठरली
याचवेळी डेव्हिड वॉर्नरने ५०+ धावा करून वन डे त ६००० धावांचा टप्पा ओलांडला
वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी १२१ इनिंग्जमध्ये ६०००+ धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड रोहितच्या नावावर आहे
हाशिम आमला ( १२३) व सचिन तेंडुलकर ( १३३ ) यांच्यानंतर वॉर्नरचा ( १४०) चौथा क्रमांक येतो
भारताचा शिखर धवन ( १४०) व सौरव गांगुली ( १४३) हे या विक्रमात पाचव्या व सहाव्या क्रमांकावर आहेत.
क्लिक करा