Tap to Read ➤

जसप्रीतनंतर आणखी एक भारतीय खेळाडू झाला 'बाबा'!

जसप्रीत-संजना गणेसन यांना कालच पुत्ररत्न प्राप्ती झाली
भारताचा आणखी एक खेळाडू राहुल तेवातिया आज बाबा झाला
राहुल व रिद्धी पन्नू यांनी २०२१ मध्ये लग्न केलं होतं आणि दोघांचा हा प्रेमविवाह आहे
राहुल व रिद्धी एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते, रिद्धी ही गृहिणी आहे.
रिद्धी पन्नू सोशल मीडियावर राहुल तेवतियासोबतचे फोटो शेअर करत असते.
रिद्धी पन्नू खूपच सुंदर असून तिच्या सौंदर्याचे चाहते वेडे झाले आहेत.
क्लिक करा