Tap to Read ➤
टीम इंडियाचा 'लंबू'जी होणार बाबा! बास्केटबॉलपटूला पटवलं
क्रिकेटपटू इशांत शर्मा लवकरच बाबा होणार आहे, त्याने तशी गोड बातमी दिलीय
भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मा आणि पत्नी प्रतिमा सिंग आई-बाबा होणार आहेत
इशांत शर्माची प्रेमकहाणी खूपच फिल्मी आहे. २०११ मध्ये बास्केटबॉलच्या कोर्टवरून लव्ह स्टोरी सुरु झाली होती.
प्रमुख पाहुणा म्हणून गेलेला इशांत एका नजरेतच बास्केटबॉलपटू प्रतिमाच्या प्रेमात पडला
इशांतची पत्नी प्रतिमा भारतासाठी बास्केटबॉल खेळली आहे. प्रतिमाला पाहून तो वेगळ्यात दुनियेत गेला होता.
इशांतने प्रतिमाला पाहण्यासाठी बास्केटबॉल सामने पाहण्यासाठी उपस्थित राहू लागला
इशांतने प्रतिमाशी मैत्री सुरू केली आणि वर्षभरानंतर मनातील गोष्ट सांगितली.
पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी ९ डिसेंबर २०१६ रोजी लग्न केलं.
क्लिक करा