Tap to Read ➤
सुंदरा श्रीलंकेत दाखल झाली, तिच्या मनात फक्त विराट कोहली!
आशिया चषक स्पर्धेच्या फायनलसाठी टीम इंडियाला चिअर करण्यासाठी ती आलीय...
विराट कोहलीचा जगभरात चाहता वर्ग आहे, त्यात तरुणींची संख्या अधिक आहे.
भारताने आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि त्यासाठी चाहते श्रीलंकेत आले आहेत
विराट कोहलीची स्वाक्षरी असलेली, त्याचीच जर्सी घालून सुंदरी श्रीलंकेत दाखल झाली आहे
अफगाणिस्तानहून तिने खास विराटसाठी हा प्रवास केला आहे आणि तिने फोटो पोस्ट केले आहेत
वजमा अयूबी असे तिचे नाव असून ती अफगाणिस्तानमधील मॉडल आहे, ती भारतीय क्रिकेट जास्त फॉलो करते
तिला विराटने त्याने स्वतः साईन केलेली जर्सी दिली आहे आणि ती घालून आयूबी फायनल पाहायला येणार आहे
क्लिक करा