Tap to Read ➤
PHOTOS : कॅनडातील क्रिकेट ॲंकर जणू काही 'बॉलिवूड'ची अभिनेत्रीच!
जवळपास सर्वच क्रिकेटपटू प्रसिद्धीच्या शिखरावर असतात.
मैदानात समालोचन करून चाहत्यांचा उत्साह वाढवणाऱ्या ॲंकर्स देखील खूप प्रसिद्ध असतात.
कॅनडातील टोरंटो येथील येशा सागर तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
येशाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
अलीकडेच तिने Global T20 Canada स्पर्धेत समालोचनाची धुरा सांभाळली होती.
क्रिकेटच्या मैदानावरील ही नवीन सौंदर्यवती म्हणजे येशा सागर.
ती मूळची पंजाबी असून तिचा जन्म १४ सप्टेंबर १९९५ ला झाला.
येशा मूळ पंजाबी असल्यामुळे तिने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतही खूप नाव कमावले आहे.
क्लिक करा