Tap to Read ➤
Credit Card वरून UPI पेमेंट करताय? पाहा किती असतं लिमिट
युपीआयद्वारे रियल टाईम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात.
युपीआयनं डिजिटल पेमेंट सिस्टम खुप सोपी केलीये यात कोणतंही दुमत नाही. युपीआयद्वारे रियल टाईम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात.
याकडे पाहता देशातील क्रेडिट कार्डाद्वारेही युपीआय सेवा सुरू करण्यात आलीये. परंतु ही सुविधा सध्या रुपे क्रेडिट कार्ड धारकांसाठी आहे.
जर तुमच्याकडे रुपे क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्हीदेखील युपीआय सपोर्टिंग अॅपमधून क्रेडिट कार्ड लिंक करून युपीआय पेमेंट करू शकता.
याचे काही फायदेही आहेत. तसे क्रेडिट कार्ड लिंक करण्याचे काही तोटेही आहेत.
युपीआयला क्रेडिट कार्ड लिंक केल्यास छोट्या देवाणघेवाणीसाठी क्रेडिट कार्डाचा वापर करण्याची सुविधा उत्तम होते.
याद्वारे ग्राहकांना रिवॉर्ड देखील मिळू शकतात. कितीही अमाऊंटचं पेमेंट केलं तरी यावर रिवॉर्ड मिळू शकतात. यात कॅशबॅक, पॉईंट्स आणि व्हाऊचर्सचा समावेश आहे.
क्रेडिट कार्ड सामान्यत: डेबिट कार्डाच्या तुलनेत अधिक क्रेडिट लिमिटसह येतं. क्रेडिट कार्ड युपीआयला लिंक केल्यानंतर किती लिमिट मिळतं हे स्पष्ट नाही.
क्लिक करा