Tap to Read ➤

CID मधली डॉ. तारिका आठवतेय?

CID actress Shraddha Musale Photos
CID ही हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातील अतिशय लोकप्रिय मालिका
या मालिकेने सुमारे २० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं
CID या मालिकेतील सर्वच पात्रं सुपर-डुपर हिट ठरली
यातील एक लोकप्रिय पात्र म्हणजे फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. तारिका.
डॉ. तारिका हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे श्रद्धा मुसळे
श्रद्धा आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर कायमच अँक्टिव्ह असते
नुकतंच तिने केलेल्या सुपरबोल्ड फोटोशूटची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगलीय
श्रद्धाच्या ग्लॅमरस लूकमधील फोटोंवर लाइक्स अन् कमेंट्सचा भरपूर वर्षाव होतोय
क्लिक करा