Tap to Read ➤

लेकीसाठी MS धोनी झाला 'सांताक्लॉज'; पत्नी साक्षीनं शेअर केले खास फोटो

२५ डिसेंबरला जगभरात ख्रिसमसचा उत्साह दिसून येतो. क्रिकेटर्समध्येही या सणाची जोरदार क्रेझ पाहायला मिळाली.
२५ डिसेंबरला जगभरात ख्रिसमसचा उत्साह दिसून येतो. क्रिकेटर्समध्येही या सणाची जोरदार क्रेझ पाहायला मिळाली. यात MS धोनीही मागे राहिला नाही.
लेक झिवासाठी भारताचा माजी कर्णधार हा 'सांताक्लॉज' झाल्याचे पाहायला मिळाले. त्याची पत्नी साक्षी हिने धोनीच्या ख्रिसमस लूकचे खास फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत.
अभिनेत्री क्रिती सेनॉन हिने ही सांताक्लॉज झालेल्या धोनीसोबत खास फोटो क्लिक केल्याचे पाहायला मिळाले.
बॉक्सिंग डे आधी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स याने आपल्या फॅमिलीसोबत ख्रिसमस सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर  डेविड वॉर्नर याने फॅमिलीसोबत ख्रिसमस सेलिब्रेशनचा सीन दाखवणारा फोटो शेअर केला आहे.
ऑस्ट्रेलियन ताफ्यातील स्फोटक फलंदाज ट्रॅविस हेड याने पत्नी आणि मुलांसोबत ख्रिसमसचा सण साजरा केला.
क्लिक करा