Tap to Read ➤

'नाळ 2' फेम 'चिमी'ला मिळाला फिल्मफेअर

नागराज मंजुळेंच्या 'नाळ 2' मध्ये बालकलाकार त्रिशा ठोसर झळकली
त्रिशाने नाळ 2 मध्ये चिमी ही भूमिका साकारली
चैत्या आणि चिमी या बहीण भावाचं सुंदर नातं सिनेमात दाखवण्यात आलं
त्रिशाचा सुंदर अभिनय प्रेक्षकांच्या अगदी मनाला भिडला
याच सिनेमासाठी तिला यंदाचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला
त्रिशाचा सर्वांनाच प्रचंड अभिमान वाटतो
क्लिक करा