Tap to Read ➤

कान्समध्ये छाया कदमचा ग्लॅमरस लूकला इंडियन टच

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम सध्या चर्चेत आहेत.
मराठमोळी अभिनेत्री छाया कदम या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्री. त्यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय.
छाया यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सर्व चाहत्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केलीय.
सध्या सुरु असलेल्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये छाया कदम यांच्या सिनेमाला लोकांनी उभं राहून मानवंदना दिलीय.
तसेच कान्समधील त्यांचा लूकही चर्चेत आला आहे.
छाया कदम यांनी वेस्टर्न आउटफिटला इंडियन टच दिला आहे. यावेळी त्यांनी नाकात नथही घातली होती.
छाया कदम यांनी या गेटअपमधील फोटो शेअर केले आहेत.
क्लिक करा