Tap to Read ➤

'छावा'च्या शूटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो एकदा बघाच

'छावा'च्या शूटिंगमधील पडद्यामागील खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
'छावा' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे
'छावा' सिनेमा सध्या प्रेक्षकांचं मन जिंकत आहे
अशातच 'छावा' सिनेमाचे पडद्यामागील फोटो शेअर करण्यात आले आहेत
या फोटोमध्ये विकी कौशल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत प्रत्येक सीनसाठी तयारी करताना दिसतोय
विकीचं प्रत्येक सीनसाठी असलेलं डेडीकेशन त्याच्या डोळ्यात पाहायला मिळतं.
विकी कौशलच्या छावा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ६०० कोटींहून अधिकची कमाई केली आहे
क्लिक करा