Tap to Read ➤

'या' सिनेमात संतोष जुवेकरने साकारली गद्दार मावळ्याची भूमिका!

मराठी अभिनेता संतोष जुवेकर 'छावा' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
मराठी अभिनेता संतोष जुवेकर 'छावा' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
या सिनेमात त्याने रायाजी मालगे यांची भूमिका साकारली आहे.
पण, रायाजीच्या आधी संतोषला गणोजी शिर्केची भूमिका ऑफर झाली होती.
पण, संतोषला ही निगेटिव्ह भूमिका करायची नव्हती.
संतोषने याआधीही ऐतिहासिक सिनेमात काम केलं होतं.
'रावरंभा' सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.
या सिनेमात त्याने मुघल बादशहांना राजांच्या खबरी देणार्‍या गद्दार मावळ्याची भूमिका साकारली होती.
क्लिक करा