Tap to Read ➤

साडीतलं सौंदर्य काही औरच..

अदिती राव हैदरीचे हे फोटो पाहुन पडाल तिच्या प्रेमात!
अदिती राव हैदरी ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांच्या सौंदर्य आणि एलिगेंससमोर कोणी टिकू शकत नाही. तिच्या सौंदर्याचे आजही कित्येक चाहते आहेत.
अदिती राव हैदरी नेहमीच तिचे क्लासिक फोटो साेशल मिडियावर शेअर करत असते.
वेस्टर्न लूक तिला जेवढे शोभून दिसतात, त्यापेक्षाही अधिक सुंदर ती साडीमध्ये दिसते. त्यामुळेच तर खास करून तिचे साडी लूक फेस्टिव्ह सिझन आणि लग्न सराईमध्येही तिच्या चाहत्यांकडून नेहमीच फॉलो केले जातात.
आता सुद्धा अदितीने काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केले आहेत या फोटोमध्ये तिने घातलेल्या साडीची चांगलीच चर्चा होत आहे.
अभिनेत्रीने क्लासिक हिरव्या रंगाची भरतकाम केलेली सिल्क साडी नेसून चाहत्यांना घायाळ केलं आहे.
साडीसोबतच अदितीने तिचा अतिशय उत्तम डिझाईनचा ब्लाऊजही पेअर केला होता. तिने फुल स्लीव्हचा ब्लाऊज घातला होता
अदितीने मिनिमल ज्वेलरी सिलेक्ट केली होती. तिने कानात फक्त झुमके घातले होते. असे असूनही तिचा लूक पूर्णपणे फ्लॉलेस दिसत होता.
अदितीने हा लुक उत्तमरित्या कॅरी केला असून पाहातच राहावा असा आहे.
आदितीच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
क्लिक करा