Tap to Read ➤

१ जूनपासून होणार Driving Licence च्या नियमांमध्ये मोठे बदल

वाहन परवाना काढणाऱ्या नव्या अर्जदारांसाठी दिलासा
सरकारनं ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमात बदल केलेत. आता अर्जदारांना RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही.
यापूर्वी अर्जदाराला सरकारी प्रादेशिक वाहन कार्यालयात जात ड्रायव्हिंगसाठी टेस्ट देणं बंधनकारक होतं.
आता खासगी ड्रायव्हिंग क्लासेसला टेस्ट करणे आणि प्रमाणपत्र जारी करण्यासाठीचे अधिकार मिळणार आहेत.
ज्या लोकांना ड्रायव्हिंगचे क्लास दिले जातील त्यांना ट्रेनिंग कंपनीच ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकते.
हा नियम १ जून २०२४ पासून लागू होणार आहे. त्याआधी सरकारने जनतेसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे.
सरकारने या नियमांच्या आधी जवळपास ९ लाख जुनी सरकारी वाहने टप्प्याटप्प्याने हटवली आहेत.
क्लिक करा