Tap to Read ➤

भारताशी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कधीच न जिंकलेले ५ संघ

5 teams that have never defeated India in CT
आफ्रिकेने CT मध्ये भारताशी चार सामने खेळलेत पण एकदाही जिंकलेले नाहीत
भारताचा झिम्बाब्वेशी CT मध्ये एकदा सामना झाला, तो भारताने १४ धावांनी जिंकला
बांगलादेश विरूद्ध भारत CT मध्ये एकदा खेळला आणि तो सामना सहज जिंकला
भारत-इंग्लंड CT मध्ये तीनदा आमनेसामने आले, पण इंग्लंड एकदाही जिंकला नाही
भारतीय संघाने CT मध्ये केनियाचा दोनदा सामना केला आणि त्यांना पराभूत केले
क्लिक करा