चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हवा करणाऱ्या फलंदाजांसह गोलंदाजांची यादी
एक नजर मिनी वर्ल्ड कप सर्धेत सर्वाधिक धावा अन् सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीवर
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सात सामन्यानंतर सर्वाधिक धावा कऱणाऱ्या फलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा टॉम लॅथम सर्वात आघाडीवर आहे. त्याने २ सामन्यात एका शतकासह १७३ धावा ठोकल्या आहेत.
इंग्लंडचा बेन डकेट या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने पहिल्याच सामन्यात १६५ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते.
शुबमन गिलनं २ सामन्यात एका शतकासह १४७ धावा केल्या असून तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
शुबमन गिलनं २ सामन्यात एका शतकासह १४७ धावा केल्या असून तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहलीनं एका शतकासह दोन सामन्यात १२२ धावांसह या यादीत चौथे स्थान मिळवले आहे.
ऑस्ट्रेलियाचा जोश इंग्लिस पहिल्या सामन्यातील १२० धावांच्या खेळीसह टॉप ५ बॅटरच्या यादीत दिसतो.
गोलंदाजीत न्यूझीलंडच्या ब्रेसवेल याने २ सामन्यात ५ विकेट्स घेत अव्वलस्थानी असल्याचे दिसून येते.
न्यूझीलंडच्या ताफ्यातील विल्यम ओ'रुर्क याने २ सामन्यात ५ विकेट घेतल्या आहेत.
मोहम्मद शमी २ सामन्यातील ५ विकेटसह घेत गोलंदाजीत छाप सोडली आहे.
हर्षित राणा याने ४ सामन्यात ४ विकेट्स घेतल्या असून तो गोलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा याने एका सामन्यात ३ विकेट्स घेत आघाडीच्या पाच गोलंदाजांमध्ये टिकून आहे.