Tap to Read ➤

तू ही मेरा नशा..!

भाऊ कदमच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज
लोकप्रिय अभिनेता, विनोदवीर भाऊ कदम याची लेक मृण्मयी आज सगळ्यांना ठावूक आहे.
मृण्मयी स्टारकिड असण्यासोबतच लोकप्रिय युट्यूबर सुद्धा आहे.
मृण्मयी एक व्यावसायिकादेखील असून तिचा छोटासा बिझनेस आहे.
मृण्मयी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
मृण्मयी कायम तिच्या पर्सनल आयुष्यातील काही किस्से, घटना शेअर करत असते
सध्या सोशल मीडियावर मृण्मयीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रामलीला या सिनेमातील गाण्यावर मृण्मयीने रील केलं असून तिचा लूक चर्चेत येत आहे.
क्लिक करा