Tap to Read ➤

Shreya Bugde: विनोदाची राणी श्रेया बुगडेची व्हॅनिटी व्हॅन पाहिली का?

आतून आहे खूपच प्रशस्त, आलिशान आणि सुंदर.
श्रेया बुगडे हे नाव आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही.
विनोदाच्या जगतात स्त्रीदेखील मागे नाहीत हे श्रेयाने दाखवून दिलं.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामधील ती हुकमी एक्का असल्याचं पाहायला मिळतं.
या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली श्रेया सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे
श्रेयाने इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या व्हॅनिटीमधील एक फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्रीच्या व्हॅनिटी व्हॅनमधील इंटेरिअर डिझाईन अतिशय सुंदर आहे. यामध्ये श्रेया स्क्रिप्ट वाचत बसलेली दिसत आहे.
श्रेयाची व्हॅनिटी व्हॅन पाहून चाहते भरभरुन कमेंट्स करत आहेत.
क्लिक करा