Tap to Read ➤

फायर हैं बॉस! गोल्डन आऊटफिटमध्ये श्रेया बुगडेचं फोटोशूट

श्रेयाचं नवीन फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेत येत आहे.
'चला हवा येऊ द्या' या गाजलेल्या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.
श्रेया मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
श्रेयाने अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही काम केलं आहे.
सोशल मीडियावर श्रेया प्रचंड अॅक्टिव्ह आहे.
श्रेया कायम नवनवीन फोटोशूट करुन चाहत्यांसोबत त्यातील काही निवडक फोटो शेअर करत असते.
नुकतंच श्रेयाने एक गोल्डन रंगाच्या आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं आहे.
श्रेयाचं हे फोटोशूट चांगलंच चर्चेत येत आहे.
क्लिक करा