Tap to Read ➤
भाऊ कदमच्या लग्नाचा अल्बम कधी पाहिलाय का?
अत्यंत साध्या पद्धतीने भाऊ कदमने बांधली होती लग्नगाठ, पाहा फोटो
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि विनोदवीर म्हणजे भाऊ कदम.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाऊ कदमने लोकप्रियता मिळवली.
भाऊ सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे.
भाऊ अनेकदा त्याच्या कुटुंबियांसोबतचे फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतो.
सध्या सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचा अल्बम व्हायरल होत आहे.
भाऊने जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्याच्या लग्नाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
भाऊने अत्यंत साध्या पद्धतीने लग्नगाठ बांधल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं.
क्लिक करा