Tap to Read ➤
'कॉमेडी क्वीन' श्रेया बुगडेचं नवीन फोटोशूट चर्चेत
श्रेया बुगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
श्रेयाला आपण 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून अभिनय करताना पाहिलंय.
मराठीतली 'कॉमेडी क्वीन' म्हणून तिला ओळखलं जातं.
अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याची पाहायला मिळते.
त्याद्वारे तिचे फोटो,व्हिडीओ ती शेअर करताना दिसते.
नुकतेच श्रेयाने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
या नव्या फोटोशूटमुळे श्रेया चर्चेत आली आहे.
डिझायनर साडी नेसून श्रेयाने सुंदर फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीचं हे नवीन फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
क्लिक करा