Tap to Read ➤
श्रेया बुगडेचा क्लासी एअरपोर्ट लूक!!
श्रेयाने नुकताचं नवीन फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे.
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.
श्रेया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच श्रेयाने विमानतळावर छान फोटोशूट केलं आहे.
श्रेयाने निळ्या रंगाच्या सूटमध्ये फोटोशूट केलं आहे.
श्रेया सोशल मीडियावर कायम नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.
श्रेयाचा प्रत्येक फोटो नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होतो.
क्लिक करा