Tap to Read ➤

एकाच कसोटीत शतक अन् ५ विकेट्स; ४ भारतीयांकडून ७वेळा पराक्रम!

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत विक्रमी विजय मिळवला.
भारतीय संघाने ४३४ धावांनी विजय मिळवून इंग्लंडविरुद्ध मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
भारताच्या ५५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १२२ धावांत तंबूत परतला.
पहिल्या डावात ११२ धावा करणाऱ्या रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावात ४१ धावांत ५ विकेट्स घेतल्या
एकाच कसोटीत शतक व ५ विकेट्स त्याने दोनवेळा घेतल्या, त्याला अश्विनचा विक्रम खुणावतोय
आर अश्विन याने २०११ व २०१६ ( वि. विंडीज) आणि २०२१ ( वि. इंग्लंड) ३ वेळा हा पराक्रम केलाय
रवींद्र जडेजाने २०२२( १७५* व ५ विकेट्स वि. श्रीलंका) मध्ये प्रथम असा पराक्रम केला होता
विनू मंकड ( 184 & 5/196 vs Eng Lord's 1952) आणि पॉली उम्रीगर ( 172* & 5/107 vs WI Port of Spain 1962) यांच्या नावावरही हा विक्रम आहे
क्लिक करा