'या' चुकीमुळे आय मेकअप केल्यावर होतो डोळ्यांना त्रास!

आय मेकअपमुळे डोळ्यांना होतो त्रास? ही घ्या काळजी

मेकअप म्हणजे स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय. लग्न असो वा ऑफिसला जाणं असो स्त्रिया हलकासा का होईना पण मेकअप करतातच.

काही वेळा सतत मेकअप केल्यामुळे स्किनशी संबंधित समस्याही निर्माण होतात.

यात डोळ्यांचा मेकअप करतांना विशेष काळजी घ्यावी लागते. म्हणूनच, आय मेकअप वारंवार केल्यामुळे डोळ्यांच्या कोणत्या तक्रारी होतात ते पाहुयात.

बराच काळ एकच मेकअप किट वापरल्यामुळे डोळ्यांची समस्या निर्माण होते.

एकमेकांचं काजळ किंवा मस्करा वापरल्यामुळेही डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात. दुसऱ्याच्या वस्तू यूज केल्यामुळे डोळ्यात इन्फेक्शन होऊ शकतं.

मेकअप बराच काळ डोळ्यावर तसाच ठेवल्यामुळे पापण्यांवर त्याचा ताण येतो.

आय मेकअप लवकर रिमूव्ह न केल्यामुळे पापण्यांच्या मुळांवर त्याचा ताण येतो. परिणामी, वॉटर लाइन बंद झाल्यामुळे अश्रूग्रंथी बंद होतात. आणि, डोळ्यांची जळजळ होते.

दररोज १-२ केळी का खावीत? जाणून घ्या फायदे

Click Here