Tap to Read ➤

Budget 2024 : 'यांनी' सर्वाधिक वेळा सादर केलाय देशाचा अर्थसंकल्प

जाणून कोण आहेत ती व्यक्ती आणि कोणी किती वेळा सादर केलाय अर्थसंकल्प...
१ तारखेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
निर्मला सीतारामन या सहाव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
यापूर्वीचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावे आहे. त्यांनी सर्वाधित १० वेळा अर्थसंकल्प सादर केलाय.
त्यानंतर पी चिदंबरम यांचं नाव येतं. त्यांनी ८ वेळा अर्थसंकल्प सादर केलाय.
मनमोहन सिंग, अरुण जेटली आणि यशवंत सिन्हा यांनी ५ वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.
१९६४ आणि १९६८ मध्ये मोरारजी देसाई यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे २९ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केलेला.
क्लिक करा