Tap to Read ➤
यहाँ के हम सिकंदर! आर अश्विनचा भारी पराक्रम
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजाने एका वेगळ्या विक्रमाची नोंद केली
आयपीएलमध्ये एकाच मैदानावर ५०+ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विनची एन्ट्री
कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरीनने इडन गार्डनवर सर्वाधिक ७० विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्सचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगा यानेही वाखेडेवर ६८ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा माजी फिरकीपटू अमित मिश्रा याने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर ५८ बळी टिपलेत
युझवेंद्र चहलने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सर्वाधिक ५२ विकेट्स घेतल्या आहेत.
वानखेडेवर ५०+ विकेट्स घेणाऱ्या दुसऱ्या गोलंदाजाचा मान जसप्रीत बुमराहने ( ५२) पटकावला आहे
CSK विरुद्धच्या सामन्यात विकेट घेऊन आर अश्विनने चेपॉकवर पन्नास विकेट्सचा टप्पा गाठला.
क्लिक करा