Tap to Read ➤

बॉलिवूड अभिनेत्रीचं बाथटबमध्ये ग्लॅमरस फोटोशूट

चित्रांगदा सिंगने केलेलं बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे
बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगने बाथटबमध्ये केलेलं फोटोशूूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय
चित्रांगदा सिंगने काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला असून ती खूप सुंदर दिसतेय
चित्रांगदा सिंगच्या या फोटोशूटला तिच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय
चित्रांगदा सिंग २०२४ मध्ये खेल खेल में या सिनेमात दिसली
चित्रांगदा सिंगच्या ग्लॅमरस फोटोशूटवर चाहत्यांनी पसंती दिलीय
चित्रांगदा सिंग लवकरच हाउसफुल्ल ५ सिनेमातून भेटीला येणार आहे
क्लिक करा