Tap to Read ➤

सुपरस्टार आईबाबा! ८ सेलिब्रिटी कपल्सच्या घरी गुड न्यूज

नुकतेच या सेलिब्रिटींच्या घरी झाले चिमुकल्यांचे आगमन...
नुकतेच कियारा आणि सिद्धार्थ या जोडप्याने देखील गुडन्यूज दिली आहे.
रिचा चड्डा आणि अलिफ अझल यांनी गोंडस आपल्या गोंडस मुलीचे नाव जुनेरा ठेवले.
दीपिका रणवीर देखील एका चिमुकलीचे आई बाबा झाले मुलीचे नाव दुआ ठेवले.
वरुण नताशा हे जोडपं देखील एका गोंडस मुलीचे आई वडील झाले आहेत.
विराट - अनुष्का दुसऱ्यांदा आई - बाबा झाले असून, त्यांनी मुलाचे नाव 'अकाय' असे ठेवले.
विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर हे पहिल्यांदाच आई बाबा झाले असून शीतलने मुलाला जन्म दिला आहे.
रोहित शर्मा, रितिका सजदेह यांना मुलगा झाला. हे जोडपं दुसऱ्यांदा आई - वडील झाले आहेत.
यामी गौतमने गोंडस मुलाला जन्म दिला. 'वेदाविद' असे त्याचे नाव ठेवले.
अनन्याची बहीण अलाना पांडे हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. अलान व आयव्हर मॅक्रे हे जोडपं आई-बाबा झाले आहेत.
क्लिक करा