Tap to Read ➤

'सुरीली श्रेया...' गोड गळ्याची राणी दिसतेच लय भारी!

श्रेया घोषाल ही बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायिका आहे.
सुमधुर आवाज लाभलेली श्रेया ‘मेलडी क्वीन’ म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
श्रेया घोषालने तिच्या सुंदर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
‘चंद्रा’, ‘अधीर मन झाले’, ‘जीव रंगला’, सैराटमधील ‘आताच बया का’, ‘मन रानात गेलं गं’ अशी मराठी गाणीही तिने गायली आहेत.
श्रेयाने आपल्या आवाजच्या जोरावर ७ फिल्मफेअर पुरस्कार, ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावले.
'सा रे ग म प' हा रिॲलिटी शो जिंकून वयाच्या १६ व्या वर्षी श्रेयाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
लोकप्रियतेच्या बाबतीत श्रेया कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल झाले आहेत.
पांढऱ्या रंगाची साडी त्याला साजेसे कानातले घालून या लूकमध्ये श्रेया फारच सुंदर दिसतेय.
क्लिक करा