Tap to Read ➤

पू बनी पार्वती... मानुषी छिल्लरचा 'डबल धमाका'

बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटात दिसणार आहे
मानुषी अंडरकव्हर एजंट कॅप्टन मिशाच्या भूमिकेत अँक्शन सीन्स करताना दिसेल
आपल्या ताज्या इन्स्टा पोस्टमध्ये मानुषी पारंपरिक आणि मॉडर्न असे दोन्ही लूक कॅरी करताना दिसतेय
'पू बनी पार्वती' कॅप्शनने तिने फोटो शेअर केलेत. तुम्हाला कोणता लूक आवडला, असंही ती विचारतेय
काही फोटोंमध्ये मानुषी पारंपरिक लूकमध्ये काळी साडी नेसून छान दिसतेय
याशिवाय काही फोटोंत ती मॉडर्न डीपनेक शॉर्ट वनपीसमध्ये दिसत आहे
मानुषीचा कोणता 'लूक' तुम्हाला आवडला ते नक्की सांगा
क्लिक करा